" निलंगा-माकणी-हिप्परगा (रवा)"
" सदर मार्गावर नियमित एस.टी. बस सेवा सुरू करण्यासाठी कृपया सहकार्य करावे.” "
मार्ग:
निलंगा,नाणंद,सिंगनाळ,जेवारी,सांगवी,हत्तरगा,किल्लारी पाटी,कवठा,नारंगवाडी,पेठ सांगवी,होळी,राजेंगांव,सास्तूर,माकणी,खेड,लोहारा,हिप्परगा(रवा)
आगार: निलंगा आगार | लातूर विभाग | म.रा.मा.प.म.